Jamkhed ते मातोश्री सायकल प्रवास; तरुण पोहोचला Uddhav Thackeray यांच्या भेटीला |

2022-07-25 1

कीकडे शिवसेनेत पडझड अजून सुरूच आहे यातच आम्ही उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहे असा दावा करण्यासाठी अनेक शिवसैनिक पदाधिकारी हे मातोश्रीवर दाखल होत प्रतिज्ञापत्र देखील लिहून देत आहे, यातच जर पाहिलं की आता थेट अहमदनगर जामखेड वरून एक शिवसैनिक सायकल चालवत मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी आला आहे.

#Jamkhed #Matoshree #UddhavThackeray #Kalanagar #BKC #Cycling #Cycleride #Maharashtra #AdityaThackeray #Shivsena